ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सोने40000 तर चांदी 50000 च्या टप्प्यात

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 04, 2019 03:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सोने40000 तर चांदी 50000 च्या टप्प्यात

शहर : मुंबई

जागतिक तसेच स्थानिक बाजारात रुपयाची झालेली घसरण आणि जागतिक पातळीवर झालेली दरवाढ यामुळे सोने आणि चांदीचे भाव वाढतच जात आहे. आता सोन्याच्या दराने 10 ग्रॅम साठी 40000 रूपयांचा टप्पा गाठला आहे. तर चांदीच्या भावाने प्रती किलो 50000 रुपये दर गाठंला आहे.  

अमेरिकेच्या उत्पादनातील घसरणीने 3 वर्षातील नीचांकी टप्पा गाठला आहे. त्यामुळे बँक दरात कपात करण्याचा विचार फेडरल बँक करत आहे. ब्रेक्झिट , अमेरिका व्यापार युद्ध , ह्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात मंदीचे वातावरण आहे. ज्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदार सोन्या चांदीमध्ये गुतवणूक करत आहेत. त्यामुळे दरवाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

स्थानिक बाजार पेठेत मात्र गेले काही वर्षे सोने चांदी भाववाढ होत असल्याचे दिसत आहे. मागणी कमी व आयातही घातली असल्याने स्थानिक बाजार पेठेत आता सोन्या चांदीच्या किंमती मध्ये फार वाढ होणार आंसल्याचे अंदाज केले जात आहेत.  

 

मागे

काय आहेत अलर्टचे अर्थ ? जाणून घेऊया
काय आहेत अलर्टचे अर्थ ? जाणून घेऊया

नुकतेच प्रशासनाने ऑरेंज पाठोपाठ रेड अलर्ट जारी केले आहेत. काय आहेत त्याचे अ....

अधिक वाचा

पुढे  

जाणून घ्या स्मार्ट उपाय : एमव्ही कायदा 2019 पासून होणार्‍या दंडापसून कसे वाचाल?
जाणून घ्या स्मार्ट उपाय : एमव्ही कायदा 2019 पासून होणार्‍या दंडापसून कसे वाचाल?

1 सप्टेंबर पासून लागू झालेल्या मोटार वाहन कायदा  2019 च्यानुसार दंडाची रक्कम ....

Read more