By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 27, 2020 11:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi ) योजनेचा ७ वा हफ्ता १ डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात जमा होणार आहे. तुम्ही देखील शेतकरी आहात आणि या हफ्त्याची वाट पाहत असाल तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत.
२ हजारांचा हफ्ता
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये देते. आतापर्यंत शेतकऱ्यांना ६ हफ्ते दिले गेले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा पहीला हफ्ता डिसेंबर २०१८ मध्ये दिला गेला होता.
यावेळी ३.१५ कोटी ९९ हजार ६२९ शेतकऱ्यांना निधी देण्यात आला. ७ वा हफ्ता १ डिसेंबरला दिला जाईल. गेल्या २३ महिन्यामध्ये केंद्र सरकारने ११.१७ कोटी शेतकऱ्यांना थेट ९५ कोटी रुपयांहून अधिक मदत मिळाली आहे.
देशाचे प्रधानमंत्री शनिवारी २८ नोव्हेंबर रोजी पुण्याला येत आहेत. कदाचित ....
अधिक वाचा