ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

इलेक्ट्रिक वाहनावर 5 टक्के जीएसटी

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 01, 2019 11:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30

इलेक्ट्रिक वाहनावर 5 टक्के जीएसटी

शहर : मुंबई

1ऑगस्ट पासून काही नियमांमध्ये बदल करण्यात आल्यामुळे त्याचा लाभ सर्वांनाच होणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक वाहनावर असलेल्या 12 टक्के जीएसटी 7 टक्क्यांनी  काम करून 5 टक्के करण्यात आला आहे . त्यामुळे 10 लाखांची इलेक्ट्रिक कार केल्यास जवळपास 70 हजार रूपयांचा फायदा होऊ शकतो 

स्टेट बँक ऑफ इंडियानेही व्याज दरात घट केली आहे. फिक्स्ड डीपोजीटवरील व्याजाचे नवे दर आजपासून लागू केले जाणार आहेत. वेगवेगळ्या कालावधीसाठी व्याजदर 50 पॉईंट्स ते 75 पोंट्स पर्यंत घटवण्यात आले आहेत. याचा परिणाम बचत ठेवीवर होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी बँकेने ऑनलाइन फंड ट्रान्सफर मोफत केले आहेत. एसबीआयकडून आयएमपीएस चार्ज रद्द करण्यात आला आहे. दुसरीकडे यूनियन बँक ऑफ इंडियाने  एमसीएलआर आधारित व्याजदरात कपात केली आहे. नवे दर आजपासून लागू होणार आहेत. त्यामुळे कर्जदारांना 'इएमआय' म्हणजेच कर्जाच्या हफ्त्यात थोडी सूट मिळणार आहे. आणि कर्जही स्वस्त होणार आहे.

 

मागे

मॉस्को मध्ये इस्रोच्या संवाद केंद्राला मंजूरी
मॉस्को मध्ये इस्रोच्या संवाद केंद्राला मंजूरी

इस्रो तर्फे देण्यात आलेल्या संवाद केंद्राच्या प्रस्तावाला मोदी यांनी आज म....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई करण्यासाठी पाणी संकट टळले, विहार तलावही ओव्हरफ्लो
मुंबई करण्यासाठी पाणी संकट टळले, विहार तलावही ओव्हरफ्लो

 जून महिना पावसाचा कोरडा गेला आणि मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले होते, म....

Read more