By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 02, 2019 12:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
ज्या व्यापारांचा टर्नओव्हर शून्य असेल अशा छोटय़ा व्यापारांचा त्रास केंद्र सरकार कमी करणार आहे. अशा व्यापार्यांना वस्तू व सेवा कर भरण्यासाठी फोनवरुन एसएमएस करुन रिटर्न भरता येणार आहे. मात्र, इतर व्यापार्यांना तीन महिन्यातून एकदा रिटर्न भरावा लागेल.
जीएसटी रिटर्न भरणार्या छोटय़ा व्यापारांना पुढील वर्षीपासून केंद्र सरकारकडून दिलासा मिळणार आहे. जीएसटी नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश कुमार यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
ज्या छोटय़ा व्यापार्यांनी जीएसटी नंबर घेतला आला आहे. मात्र, त्यांना रिर्टन फाईल करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्यासाठी एक नवीन यंत्रणा तयार करण्यात आली आहे.
जून महिन्यात सरासरीहून 33 टक्के कमी पाऊस झाला. मात्र जुलै , ऑगस्ट, सप्टेंबर ....
अधिक वाचा