ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

फटाखे उडविण्यावर बंदी

By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 23, 2019 03:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

फटाखे उडविण्यावर बंदी

शहर : देश

दिवाळी म्हंटली की, फटाख्यांची आतीषबाजी आलीच. परंतु यावेळी भरपूर फटाखे उडवून प्रदूषण करणाऱ्यांची थेट तुरुंगात रवानगी करण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षण कायद्या अंतर्गत प्रदूषण करणाऱ्या व्यक्तीला 5 ते 6 वर्षाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेबरोबरच जबर दंडही वसूल करण्याची तरतूद करणयात आलीय. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि जेष्ठ वकिल जितेंद्र शर्मा व ऍडव्होकेट कालिका प्रसाद यांनी ही माहिती एका मुलाखतीत दिली आहे.

हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण संरक्षण अधिनियमन आणि वायु प्रदूषण नियंत्रण अधिनियमन बसविण्यात आले आहेत. तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वच राज्यांत प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नॅशनल ट्रिब्यूनल स्थापन केले आहे. हवेतील प्रदूषण रोखण्याचे आदेश देणे आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत.

मागे

2 ब्रम्होस्त्र क्षेपणास्त्राची य़शस्वी चाचणी
2 ब्रम्होस्त्र क्षेपणास्त्राची य़शस्वी चाचणी

तिन्ही सेना दलात वापरता येणाऱ्या 2 ब्रम्होस्त्र क्षेपणास्त्राची वायुसेने....

अधिक वाचा

पुढे  

चार चाकी वाहन असणाऱयांचे बीपीएल कार्ड होणार रद्द
चार चाकी वाहन असणाऱयांचे बीपीएल कार्ड होणार रद्द

स्वत:चे चार चाकी वाहन असणाऱयांनी बीपीएल कार्ड मिळविले असल्यास त्यांची कार्....

Read more