ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हाफिज सईदच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 25, 2019 04:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हाफिज सईदच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

शहर : विदेश

मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याच्या न्यायालयीन कोठडीमध्ये गुजरावाला येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने चौदा दिवसांची वाढ केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. त्याच्यावर अमेरिकने एक कोटी डॉलरचे इनाम जाहीर केले होते. त्याच्या विरुद्धच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणांमध्ये जामीन मिळवण्यासाठी येथे जात असताना त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान भारताने आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरुद्ध आवाज उठवला त्यामुळे सईद विरुद्ध कारवाई करण्यात आल्याचे मानले जाते.

मागे

'एमटीएनएल'चे कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत
'एमटीएनएल'चे कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत

एमटीएनएलच्या कर्मचार्‍यांचे जून महिन्याचे वेतन अद्याप झालेले नाही. त्याम....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईकरांना खुशखबर तानसा धरण ओव्हरफ्लो
मुंबईकरांना खुशखबर तानसा धरण ओव्हरफ्लो

मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण आज दुपारी दो....

Read more