ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मनालीतील अतिथंडीमुळे हृदयविकाराचा झटका

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 23, 2020 06:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मनालीतील अतिथंडीमुळे हृदयविकाराचा झटका

शहर : सोलापूर

     सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील मुख्यालयात महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या राजकुमार निंबाळे यांचा मोठा मुलगा समर्थ राजकुमार निंबाळे (वय २०) आज कॉलेज सहलीत कुलू मनालीत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

       समर्थ राजकुमार निंबाळे हा समर्थ उल्लास पाटील कृषी महाविद्यालयात जळगाव येथे बी.एस.सी च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. समर्थ हा सहलीत सहभागी होऊन कुलू मनाली येथे गेला असताना अतिथंडीमुळे तेथेच त्याला हृदयविकाराचा धक्का आल्याने त्याचा मृत्यू झाला. समर्थचे वडील राजकुमार निंबाळे हे सोलापूर मुख्यालयात महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. 
 

मागे

आसाममध्ये ६४४ दहशतवाद्यांचे आत्मसमर्पण
आसाममध्ये ६४४ दहशतवाद्यांचे आत्मसमर्पण

         आसाम - राज्यात बंदी घातलेल्या आठ संघटनेच्या ६४४ दहशतवाद्यां....

अधिक वाचा

पुढे  

केंद्र सरकार लवकरच करणार ७ लाख पदांवर मेगाभरती
केंद्र सरकार लवकरच करणार ७ लाख पदांवर मेगाभरती

         नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आल्याचे अनेक तज्ज्ञ स....

Read more