ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केली पाहणी

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 26, 2019 07:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केली पाहणी

शहर : मुंबई

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची पहाणी केली. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव उपस्थित होते. भारतीय चित्रपटांवर आधारित हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. व्हिज्युअल्स, एक्सीबीट्स, ग्राफीक, मल्टीमीडिया,  इंटरॅक्टीवचा समावेश असलेल्या संग्रहालयाच्या माध्यमातून भारतीय चित्रपट सृष्टीचा गौरवशाली प्रवास मांडण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून सामाजिक विकास, शिक्षण आणि मनोरंजनासाठी मदत होत असते. त्यासाठी चित्रपट पाहिले पाहिजे. अतिशय सुंदर असे संग्रहालय उभारण्यात आले आहे. संग्रहालय पाहून खूप आनंद झाला या संग्रहालयाला सर्वांनी  भेट द्यावी, असे उपराष्ट्रपती श्री. नायडू यांनी यावेळी सांगितले.

मागे

निर्भयाच्या आई-वडिलांचा मतदानावर बहिष्कार
निर्भयाच्या आई-वडिलांचा मतदानावर बहिष्कार

दिल्लीतील निर्भया हत्याकांडाला जवळपास 7 वर्षे उलटून गेली. माञ, अद्यापही आम्....

अधिक वाचा

पुढे  

जंगलात पुरला 5 फुटांचा मृत डॉल्फिन
जंगलात पुरला 5 फुटांचा मृत डॉल्फिन

घोडबंदरमधील जंगलात पाच फुटांचा डॉल्फिन पुरल्याचा प्रकार समोर आला आहे. अल्प....

Read more