By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 05:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईतील माटुंग्याच्या पश्चिम भागातील बिग बाझारमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच अजून या दुर्घटनेत जिवीतहानीचे वृत्त नाही. सर्व कर्मचारी सुखरूप बाहेर आले.
राज्यात सध्या तापमानमध्ये खूप वाढ झाली आहे. या वाढीमुळे राज्यात अनेक जण उष्....
अधिक वाचा