By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 02:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
मी सुबोध भावे यांच्यासारखा दिसतो असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर कार्यक्रमात सांगितलं. जेव्हा राहुल गांधी यांनी हे सांगितलं तेव्हा सुबोध भावे हे त्यांच्या समोरच बसले होते. हडपसरमध्ये विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी यांचा संवाद आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे यांनी केले. राहुल गांधी यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सुबोध भावे यांनी अनेक जण मला सांगतात की मी तुमच्यासारखा दिसतो असं म्हणतात असे म्हटले. यावर राहुल गांधी यांनी खरंतर मी तुमच्यासारखा दिसतो असंही म्हटलं तर हरकत नाही असे म्हटले.
पंढरपूर तालुक्यातील अनेक भागात काल (ता. ०४) सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्....
अधिक वाचा