ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘पीओके’ ताब्यात घेण्यास लष्कर तयार : लष्करप्रमुख

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 11, 2020 03:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

‘पीओके’ ताब्यात घेण्यास लष्कर तयार : लष्करप्रमुख

शहर : delhi

           नवी दिल्ली - भविष्यात पाकव्याप्त काश्मीर देखील भारताचा भाग होऊ शकतो, असा ठाम विश्वास लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी आज व्यक्त केला. ते नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी सैन्यदलाशी निगडीत असलेल्या विविध मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

      याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके) संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, संपूर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग आहे, असा संसदीय ठराव आहे. जर, संसदेला ते हवं असेल तर तो भाग (पीओके) देखील आपलाच असायला हवा, जेव्हा आम्हाला या संदर्भातील आदेश मिळतील तेव्हा आम्ही योग्य कारवाई करू.

        कलम ३७० रद्द झाल्यानंतर लष्कराने काश्मीर भागात शांतता राखण्यासाठी लष्कराने अतिशय चांगलं काम केलं. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनीही लष्कराला साथ दिल्याचं नरवणे म्हणाले.
 

मागे

CAA देशभरात लागू; केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी  
CAA देशभरात लागू; केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी  

     नवी दिल्ली - देशभरातून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) विरोध होत अस....

अधिक वाचा

पुढे  

कोकणच्या स्वतंत्र्य विद्यापीठासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश
कोकणच्या स्वतंत्र्य विद्यापीठासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश

        रत्नागिरी - कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याच....

Read more