By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 12, 2019 02:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पवई आयआयटी मुंबई येथे मोकाट सुटलेल्या बैलाने आज एका विद्यार्थ्यावर हल्ला केला . अक्षय पीएल असे विद्यार्थाचे नाव सांगण्यात येत आहे. रस्त्याने जाताना समोरून अचानक बैलाने हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला.
जवळच्या आयआयटी हॉस्पिटल मध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. नंतर शुश्रूषा हॉस्पिटल ला उपचारासाठी पाठवण्यात आले. जास्त गंभीर इजा झाली नसून . विद्यार्थी धोक्याच्या बाहेर आहे अस डॉक्टरानी सांगितलं . या घटनेमुळे मोकाट सुटलेल्या जनावरांचा प्रश्न एरणीवर आला आहे.
मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. मुंबईला पाणीपुरवठा करनारा तुलसी तलाव काठोकाठ ....
अधिक वाचा