By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2019 05:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
देशाचे निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांची पत्नी नॉवेल सिंघल लावासा यांच्यावर करचुकवेगिरीच्या आरोपावरून प्राप्तीकर विभागाची नजर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, नोवेल सिंघल लवासा यांच्यावर 2015 ते 2017 या काळात कथित कर चुकवेगिरीचा ठपका आहे. त्या 10 कंपन्याच्या संचालक मंडळातील सदस्य संचालक आहेत. 2015 ते 2017 या काळात त्यांनी भरलेल्या कंपन्याच्या प्राप्तीकर विवरणपक्षातील काही तपशीलासंदर्भात प्राप्तीकर विभागाने त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविले आहे. तसेच त्याच्या वैयक्तिक प्राप्तीकर विवरणपत्राबाबतही माहिती मागविली आहे.
दळणवळण आणि संपर्क क्षेत्रात भारत आज जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ....
अधिक वाचा