ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

..तर भारतात 15 मेपर्यंत 13 लाख करोनाग्रस्त, धक्कादायक अंदाज

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 26, 2020 12:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

..तर भारतात 15 मेपर्यंत 13 लाख करोनाग्रस्त, धक्कादायक अंदाज

शहर : देश

ज्या वेगाने देशात करोनाचा फैलाव होतो आहे तो वेग तसाच राहिला तर 15 मे पर्यंत करोनाग्रस्तांची संख्या 13 लाखापर्यंत जाऊ शकते असा धक्कादायक अंदाज COVID- 19 या टीमने व्यक्त केला आहे.या टीममध्ये अमेरिका आणि भारतासह अनेक देशांच्या वैज्ञानिकांचा समावेश आहे. त्यांनी दिलेला एका अहवालात ही धक्कादायक शक्यता व्यक्त केली आहे.

भारताने करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरुवातीपासूनच कठोर पावलं उचलली असली तरी देशातील करोनाग्रस्तांची नेमकी संख्या किती हे अद्याप नीट समजू शकलेलं नाही. त्यामुळे ही स्थिती उद्भवू शकते असंही या टीमने म्हटलं आहे. या अहवालानुसार, भारतात करोनाचा फैलाव वेगाने होतो आहे.

मागे

मुंबईतील भाजीपाला मार्केट सुरु, नागरिकांना दिलासा
मुंबईतील भाजीपाला मार्केट सुरु, नागरिकांना दिलासा

भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद....

अधिक वाचा

पुढे  

Corona :१.७० हजार कोटींची तरतूद; अर्थमंत्र्यांनी केल्या 'या' मोठ्या घोषणा
Corona :१.७० हजार कोटींची तरतूद; अर्थमंत्र्यांनी केल्या 'या' मोठ्या घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे कोरोना व्हायरस....

Read more