By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2019 01:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
सन 2024 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्स करण्याचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केले आहे. तथापि हे ध्येय गाठणे किती अवघड आहे, याचा दाखला नुकताच समोरं आला आहे. सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जिडीपीच्या जागतिक क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्थेची 7 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ब्रिटन आणि फ्रांसने भारताला मागे टाकीत 5 व्या आणि 6 व्या क्रमाकावर झेप घेतली आहे.
2017 मध्ये भारतीय जिडीपी 2.65 टक्के होता. त्यावेळी जगातील सर्वात मोठी 5 वी अर्थव्यवस्था होण्याचा मान भारताने मिळविला होता. तेव्हा ब्रिटनचा जिडीपी 2.64 ट्रिलियन डॉलर इतका होता. तर फ्रान्सचा जिडीपी 2.5 ट्रिलियन डॉलर होता. आता ब्रिटन आणि फ्रांस 2.8 ट्रिलियन डॉलर जिडीपी सह 5 व्या आणि 6 व्या स्थानी आहे. अमेरिकेचा जिडीपी 20.5 ट्रिलियन डॉलर आहे. चीनचा जिडीपी 13.6 ट्रिलियन डॉलर इतका असून जपानचा जिडीपी 5 ट्रिलियन डॉलर इतका आहे.
गेल्या 5 जुलैला अर्थसंकल्प सादर झाल्यापासून शेअर बाजारात 8 टक्क्यांनी घसरण ....
अधिक वाचा