ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

3 ऑगस्ट पासून टिम इंडिया वेस्ट इंडिज दौर्‍यावर

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 12, 2019 05:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

3 ऑगस्ट पासून टिम इंडिया वेस्ट इंडिज दौर्‍यावर

शहर : मुंबई

 वर्ल्ड कपमध्ये टिम इंडियच आव्हान सेमी फायनल मध्ये संपुष्टात आल. न्यूझीलंडणे 18 धावांनी पराभूत केल्याने टिम इंडियाच वर्ल्ड कप जिंकण्याच स्वप्न भगल  आहे.  वर्ल्ड कप नंतर आता टिम इंडियाला 22 दिवसांची विश्रांती आहे. 3 ऑगस्ट पासून टिम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा सुरू होणार आहे. या दौर्‍यात टिम इंडिया 3 टी-20 , 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही सिरिज करेबियन बेटावर आणि अमेरिकेमध्ये खेळवली जाणार आहे.

यावेळी वन डे आणि टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी विराट कोहली आणि जसप्रीत बूमरहला  विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिज दौर्‍यातील 2 कसोटी सामण्यापासून टिम इंडियाच्या टेस्ट चॅम्पियन शिप च्या प्रवासाला सुरवात होणार आहे.

मागे

इस्त्रो तील शास्त्रज्ञांच्या वेतनाला केंद्राची कात्री  
इस्त्रो तील शास्त्रज्ञांच्या वेतनाला केंद्राची कात्री  

एकी कडे सरकारी कर्मचार्‍यांना 7 वा वेतन आयोग लागू करणार्‍या केंद्र सरकार क....

अधिक वाचा

पुढे  

सोलण मध्ये इमारत कोसळून 6 जवानांसाह 7 ठार 
सोलण मध्ये इमारत कोसळून 6 जवानांसाह 7 ठार 

हिमाचल प्रदेशातील सोलण जिल्ह्यातील कुमारहट्टी  मध्ये काल दुपारी इमारत क....

Read more