ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारतीय सेनेच्या चीता हेलिकॉप्टरला अपघात, २ वैमानिकांचा मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 27, 2019 06:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भारतीय सेनेच्या चीता हेलिकॉप्टरला अपघात, २ वैमानिकांचा मृत्यू

शहर : देश

भूतानमध्ये भारतीय सेनेच्या चीता हॅलिकॉप्टरला शुक्रवारी अपघात झाला. दुपारी वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात वैमानिकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.मृत्यू झालेल्यांपैकी एक भारतीय सैन्यदलातील लेफ्टनंट कर्नल होते. तर दुसरे भूतानच्या सैन्यदलातील भारतीय सैन्यदलासोबत प्रशिक्षणार्थी असणारे वैमानिक होते.भारतीय सेनेचे प्रवक्ता कर्नल अमन आनंद यांनी सांगितले की, भूतानच्या योंगफुल्लाजवळ दुपारी वाजता भारतीय सेनेचे हॅलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. हॅलिकॉप्टरचा दुपारी वाजता रेडियोशी संपर्क तुटला होता.

 

मागे

उद्या शिवसेनेवरही हीच वेळ येईल- जयंत पाटील
उद्या शिवसेनेवरही हीच वेळ येईल- जयंत पाटील

भाजप विरोधकांना संपवण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करत आहे. आज राष्ट्रवा....

अधिक वाचा

पुढे  

१ ऑक्टोबर पासून ड्रायविंग लायसन्स आणि आरसीमध्ये होणार 'हा' बदल
१ ऑक्टोबर पासून ड्रायविंग लायसन्स आणि आरसीमध्ये होणार 'हा' बदल

नवा मोटर वाहन कायदा २०१९  नुसार कायदे आणि दंड अधिक कठोर करण्यात आले आहेत. १ ....

Read more