By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 12, 2019 04:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
भारतीय सैन्यातील लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असलेले गौरव सोलंकी नावाचे अधिकारी शनिवारपासून बेपत्ता आहेत. संयुक्त राष्ट्र संघांच्या शांती मिशन अंतर्गत ते डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कोंगो मध्ये कर्तव्यावर तैनात होते.
कोंगोतील क्याकिंग येथील किवू सरोवरावर गौरव सोलंकी गेले होते. मात्र तेथून ते परत आलेच नाहीत. त्याच्या बरोबर गेलेले सर्व परत आले. मात्र सोलंकीच बेपत्ता झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी स्पीड बोटी आणि हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे.
गणेशोत्सवाकाळात प्रती तोळा 40 हजार च्या घरात पोहोचलेले सोन्याचे दर आज सल्लग ....
अधिक वाचा