By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 12, 2019 01:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल राञीपासून प्रवाशांचा मोठा खोळंबा... तांत्रिक बाबींवरुन जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणे डायरेक्टोरेट जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजेंस अॅण्ड स्टॅटिस्टिक्सने (डीजीसीआय) रोखली आहेत. त्यामूळे सर्व प्रवासी मुंबई विमानतळावर अडकले. जेट एअरवेज ही विमान कंपनी गेल्या काही दिवसांपासून आर्थिक चणचणीच्या गर्तेत अडकली आहे. त्यामुळे कंपनीला डीजीसीआयने तांत्रिक मुद्द्यांवरुन विमान उड्डाणाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे काल रात्रीपासून जेटची आंतरराष्ट्रीय विमान सेवा ठप्प झाली होती. त्यातच उड्डाणांबाबत या प्रवाशांना जेटच्या प्रतिनिधींकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याने ते वैतागले आहेत.
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एक अजाब दांपत्य राहत असून पती सिंधी समाजातील आह....
अधिक वाचा