By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2019 05:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
भारतीय टपाल खात्याने आपल्या पोस्टल सेवेच्या कक्षा रुंदावत आज एक नवीन घोषणा केली आहे.
आंतरराष्ट्रीय टपाल सेवेमध्ये काही नवीन देशांसोबत पत्रव्यवहार करणे आणि अधिकाधिक इतर देशांमधील लोकांसोबत चांगल्या प्रकारे संपर्क व्हावा व व्यापारातही वाढ व्हावी ह्या प्रमुख उद्देशांसह
टपाल विभागाने बेस्निया आणि हर्जेगोविना ब्राझील, इक्वेडोर, कजाकस्तान, लिथुआनिया आणि उत्तर मेसेंडोनिया या देशांसाठी आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
देशाच्या सीमांचा इतिहास लिहिण्याच्या कामाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या....
अधिक वाचा