By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 11:45 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
येत्या ओक्टोबर पासून रेल्वेमध्ये आरक्षित प्रवासासाठी दररोज चार लाख अतिरिक्त बर्थ उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी रेल्वे तर्फे डबब्यामद्धे थोडासा बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे डब्यामध्ये प्रकाश आणि एयर कंडिशनिग साठी स्वतंत्र पॉवर कार लावण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने दिली.
सध्या लिंक हाफमान बुश (एलएचबी ) डब्यांचा समावेश असणार्या प्रत्येक रेल्वे गाडीत 1 ते 2 जनरेटर बोग्यांचा समावेश करणे अनिवार्य होते. त्यापैकि डिझेल वर चालणार्या जनरेटर बोगीकडुन सर्वाधिक विजेचं निर्मिती करण्यात येते. तथापि लवकरच जगभरात वापरत असणार्या हेड ऑन जनरटीओण' या तंत्राचा वापर भारतीय रेल्वे मध्ये होणार आहे. या तंत्रद्व्यरे ओवर हेड वायर मधून आवश्यक वीजपुरवठा करण्यात येणार आहे. या तत्रज्ञानामुळे रेल्वेच्या डब्यामधील जनरेटर बोगी हटविण्यात येणार आहेत. त्यामुळे यांत्रिक बोगी हटवून प्रवासासाठी अतिरिक्त डब्बे जोडणे शक्य होणार आहे. याशिवाय रेलवे चा इधन खर्चही दरवर्षी 6 हजारकोटीची बचत होईल असे ही या अधिकार्याने संगितले.
मालाड मध्ये गोरेगाव मुलुंड लिंक रोडवरील आंबेडकर चौकातील इटालियन कंपनीजवळ ....
अधिक वाचा