By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मार्च 27, 2019 01:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
नवी दिल्ली : शास्त्रज्ज्ञांनी मिशन शक्ती मोहीम यशस्वी केली. ए-सॅट क्षेपणास्त्रानं 300 किलोमीटर उंचीवरील उपग्रह पाडले, भारताचे अंतराळ क्षेत्रात मोठी झेप ही मोहीम अवघ्या 3 मिनिटांत यशस्वी केल्याची मोदींची माहिती. यात भारताचा 4 था क्रमांकावर आला आहे. अमेरिका, रशिया व चिननंतर आता भारतही महाशक्तीशाली. भारताने 3 मिनिटात उपग्रह पाडले.
आपल्या वैज्ञानिकांनी अंतराळात ३०० किलीमीटर दूर लाईव्ह सेटेलाईटला (एलईओ उप....
अधिक वाचा