ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जम्मूतील 5 जिल्ह्यात पुन्हा इंटरनेट सेवा केली बंद

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 19, 2019 11:17 AM 2019-02-12T14:15:30+5:30

जम्मूतील 5 जिल्ह्यात पुन्हा इंटरनेट सेवा केली बंद

शहर : jammu

जम्मू  काश्मिरात कलम 370 हटविण्यात आल्यानंतर तेथे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तथापि काल 12 दिवसांनी काश्मीरमधील दूरध्वनी तर जम्मूतील दूरध्वनी आणि 2जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र इंटेरनेटवरून अफवा पसरविण्यात येऊ लागताच पुन्हा ही सेवा बंद करण्यात आली. अफवाना रोखून शांतता राखण्यासाठी जम्मू, सांबा, कठूआ, उधमपुर आणि रियासी या पाच जिल्ह्यात पुन्हा इंटरनेट सेवा बंद केली गेली.

मागे

बाबरचा वंशज राम मंदिरासाठी सोन्याची वीट देण्यास तयार
बाबरचा वंशज राम मंदिरासाठी सोन्याची वीट देण्यास तयार

अखेरचा मुघल बादशहा बहादुर शहा जाफर यांचे वंशज हबीबबुद्दीन तुसी यांनी ,"अय....

अधिक वाचा

पुढे  

धुळ्यात एसटी ट्रक अपघातात 15 ठार
धुळ्यात एसटी ट्रक अपघातात 15 ठार

औरंगाबाद-शहादा बस आणि कंटेनर ची निमगुल गावाजवळील सब स्टेशनजवळ रात्री समोरा....

Read more