ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अंबरनाथमध्ये आयफोनचा स्फोट; तरुण गंभीर जखमी

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 16, 2019 12:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अंबरनाथमध्ये आयफोनचा स्फोट; तरुण गंभीर जखमी

शहर : kalyan

अंबरनाथमध्ये अ‍ॅपल कंपनीच्या आयफोन 6 या मोबाइलचा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. अंबरनाथच्या कोहोजगाव परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली. यामध्ये अमित भंडारी हा तरुण जखमी झाला आहे. रविवारी रात्री घरी आलेल्या अमितने नेहमीप्रमाणे आपला आयफोन चार्जिंगसाठी लावला होता. यावेळी मोबाइलमध्ये मेसेज वाचत असतानाच अचानक मोबाइलचा स्फोट झाला. या स्फोटात अमितचे दोन्ही पाय भाजले. स्फोट होताच अमितने मोबाइल हातातून गादीवर फेकला, त्यामुळे कापसाच्या गादीलाही आग लागली. याप्रकरणी आयफोन कंपनीकडे तक्रार करणार असल्याचं अमितनं सांगितलं आहे.
 

मागे

मध्यप्रदेशमध्ये दोन बहिणींना झाडाला बांधून जमावाने केली मारहाण
मध्यप्रदेशमध्ये दोन बहिणींना झाडाला बांधून जमावाने केली मारहाण

एका तरुणाला त्याच्या दोन चुलत बहिणींसह झाडाला बांधून अमानूष मारहाण करण्या....

अधिक वाचा

पुढे  

पिंपरीमध्ये बिबट्याचा वावर; नागरिकांनामध्ये भीतीचे वातावरण
पिंपरीमध्ये बिबट्याचा वावर; नागरिकांनामध्ये भीतीचे वातावरण

पुण्यातील आयटी पार्क शेजारी असणार्‍या कासारसाई इथे गेल्या काही दिवसांपास....

Read more