ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हमासकडून इस्रायलच्या भूप्रदेशात रॉकेट हल्ले

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 05:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हमासकडून इस्रायलच्या भूप्रदेशात रॉकेट हल्ले

शहर : विदेश

हमासकडून आज इस्रायलच्या भूप्रदेशात दोन रॉकेटचे हल्ले केले. इस्रायलने केलेल्या रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हमासने ही रॉकेट सोडली, असे अल जजीरा या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. गाझा पट्टयातील उत्तरेकडच्या भागात हमासच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी जोरदार बॉम्ब हल्ले केले असल्याचा दावा इस्रायलने केलेला आहे. त्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरासाठी हमासकडूनही रॉकेट सोडली गेली. या दोन्हीकडच्या रॉकेट हल्ल्यात किती जिवीतहानी झाली हे समजू शकले नाही. हमास आणि इस्रायलमध्ये इजिप्तच्या पुढाकारामुळे युद्धबंदी घडवून आणली गेली होती. मात्र या युद्धबंदीला 1 एप्रिलपासून सुरुवात झाली होती. पॅलेस्टाईन इस्रायली गेल्या वर्षी सैन्याच्याविरोधात गाझापट्टयात निदर्शने करायला सुरुवात केल्यापासून तणाव वाढला होता.

मागे

चांदवड तालुक्यात ‘जलयुक्त’साठी श्रमदान करणार्‍यांवर आदिवासींचा हल्ला
चांदवड तालुक्यात ‘जलयुक्त’साठी श्रमदान करणार्‍यांवर आदिवासींचा हल्ला

मतेवाडी येथील वन विभागाच्या हद्दीत पाणी फाउंडेशनच्या ’वॉटर कप’ स्पर्धे....

अधिक वाचा

पुढे  

फानी चक्रीवादळाचा देशभरात फटका, पाच जणांचा मृत्यू
फानी चक्रीवादळाचा देशभरात फटका, पाच जणांचा मृत्यू

आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ओडिशाच्या किनार्‍यावर फानी चक्रीवादळ धडकल....

Read more