ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जनशताब्दी एक्सप्रेसचे वेळापत्रक जाहीर

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 14, 2020 04:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जनशताब्दी एक्सप्रेसचे वेळापत्रक जाहीर

शहर : पुणे

            पुणे : पुढच्या महिन्याच्या ९ फेब्रुवारीला पुणे ते बेळगाव दरम्यान रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे. तसेच या मार्गावर धावणार्‍या जनशताब्दी एक्सप्रेसचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. तसेच जनशताब्दी एक्सप्रेसचे ९ फेब्रुवारी रोजी पुणे रेल्वे स्थानकावर उद्घाटन होणार आहे. त्यांनंतर ही गाडी रेल्वे रुळा वरून दररोज या मार्गावर धावणार आहे. पुण्यातून सकाळी ६ वाजता ही गाडी सुटणार असून बेळगाव येथे दुपारी १ वाजता पोहोचणार. पुणे ते बेळगाव या मध्ये ४१७ किलोमीटरचे अंतर असून केवळ ७ तासात ही गाडी ते अंतर कापणार आहे. 

        पुणे ते बेळगाव दरम्यान एकही रेल्वे धावत नव्हती. त्यामुळे इतर सर्व प्रवासी, बस किवा चार चाकींचा वापर करून, त्यांना ८ ते ९ तासांचा कालावधी लागत होता. मात्र, आता जनशताब्दी एक्सप्रेस सेवा सुरू झाल्याने हा प्रवास जलद असणार आहे. जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये ९ रेल्वे स्थानक असणार असून या एक्सप्रेसची तिकीट इतर एक्स्प्रेसप्रमाणे असणार आहे. तर प्रवाशांना या एक्स्प्रेसची लवकरात येण्याची उत्सुकता आहे. 

मागे

नागरिकत्व कायद्याविरोधात केरळ सरकारने सुप्रीम कोर्टात घेतली धाव!
नागरिकत्व कायद्याविरोधात केरळ सरकारने सुप्रीम कोर्टात घेतली धाव!

       नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व दुरूस्ती काय....

अधिक वाचा

पुढे  

निर्भया: पुनर्विचार याचिका फेटाळली; गुन्हेगारांना फाशीच
निर्भया: पुनर्विचार याचिका फेटाळली; गुन्हेगारांना फाशीच

        नवी दिल्ली - निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील दोषींन....

Read more