ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जवानांसाठी खुशखबर, कुटुंबासोबत दरवर्षी घालवता येणार शंभर दिवस

By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2019 03:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जवानांसाठी खुशखबर, कुटुंबासोबत दरवर्षी घालवता येणार शंभर दिवस

शहर : देश

भारतीय सैनेतील जवानांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जवानांना कमीत कमी 100 दिवस आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवता येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सूचना दिलीय.

सध्या सीआरपीएफच्या जवानांना सध्या आपल्या कुटुंबासोबत अंदाजे 75 ते 80 दिवसांचा वेळ घालवता येतो. यामध्ये 60 पगारी रजा आणि 15 कॅज्युअल लीव्ह्सचा समावेश आहे. पहिल्या दोन मुलांच्या जन्मासाठी जवानांना 15 दिवसांची पॅटर्नल लीव्ह (पालकत्वासाठी रजा) मिळण्याची तरतूद आहे

केंद्रीय गृहमंत्रालयाने सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), सीआरपीएफ, इंडो तिबेटीयन पोलिस दल (आयटीबीपी), राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी), सीमा सुरक्षा दल (एसएसबी), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि आसाम रायफल्सच्या महासंचालकांना पत्र लिहून यासंदर्भातील सूचना केल्या आहेत.

मागे

सरकारने तुमच्या खात्यात टाकले पैसे....
सरकारने तुमच्या खात्यात टाकले पैसे....

दिवाळीआधी केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना गिफ्ट दिलं आहे. ६ कोटी पीए....

अधिक वाचा

पुढे  

केरळमध्ये पावसाचं थैमान, आत्तापर्यंत 100 जणांचा बळी
केरळमध्ये पावसाचं थैमान, आत्तापर्यंत 100 जणांचा बळी

केरळमध्ये पावसाचं थैमान सुरूच आहे. आत्तापर्यंत पावसामुळे शंभर जणांचा बळी ग....

Read more