ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जेट एअरवेजच्या कर्मचार्‍यांचे विमानतळ परिसरात जोरदार आंदोलन

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 03:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जेट एअरवेजच्या कर्मचार्‍यांचे विमानतळ परिसरात जोरदार आंदोलन

शहर : मुंबई

जेट एअरवेजच्या 22 हजार कर्मचार्‍यांवर ‘बंद’ मुळे बेकारी आल्याने कर्मचारी वर्ग रस्त्यावर आला असून आपल्या मागण्यांसाठी त्यांनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार आंदोलन सुरू केले आहे. आपल्या मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्यात असा आग्रह आंदोलक कर्मचार्‍यांनी धरला आहे.
कर्मचार्‍यांचा प्रश्न सोडवण्यासाठी जेट प्रशासनाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा 10 मेनंतर मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही, असा इशारा भारतीय कामगार सेनेने दिला होता. जेट कर्मचार्‍यांना पाठिंबा देण्यासाठी 8 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही आधीच जाहीर करण्यात आले होते.

मागे

जमशेदपूरमध्ये एका भामट्याला बेदम मारहाण
जमशेदपूरमध्ये एका भामट्याला बेदम मारहाण

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अधिकारी म्हणवणार्‍या एका तरुणाची महिलेने जा....

अधिक वाचा

पुढे  

सातारा - पुणे महामार्गावरील अपघातात जवानाचा मृत्यू
सातारा - पुणे महामार्गावरील अपघातात जवानाचा मृत्यू

सातारा - पुणे महामार्गावर सुरुर फाट्यानजीक रविवारी सायंकाळी चारच्या सुमार....

Read more