By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2019 06:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
जोतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्थेची 19 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनाक 29 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता प्रभात कॉलनी म्युन्सिपल स्कूल, सांताक्रूझ (पू), मुंबई 400055 येथे संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव आप्पा नाईक यांच्या अध्यक्षतेत आयोजित केली आहे.
सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन सचिव शिवाजी येलकर यांनी केले आहे.
दापोली कोकण कृषि विद्यापीठातील पीएचडी करणार्या संतोष मारुती पांडव (32) या व....
अधिक वाचा