By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 19, 2019 05:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
प्रख्यात भजन सम्राट अनुप जलोटा यांची आई कमला जलोटा यांचे वयाच्या 85 व्या वर्षी मुंबईतील एका रुग्णालयात निधन झाले. गेले काही दिवस त्यांची परिस्थिति स्थिर नव्हती. त्यांच्यावर उपचार सुरू होते.
अनुप जलोटा मागे बिग बॉस च्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आले होते. बिग बॉस च्या घरातून बाहेर पडल्यानंतर ते थेट आपल्या आई ला भेटायला गेले होते. 5 वर्षा पूर्वी म्हणजे 2014 मध्ये जलोटा यांची पत्नी मेधा जलोटा यांचे हृदय आणि किडनी प्रत्यारोपणामुळे निधन झाले होते.
डोंगरीतील इमारत दुर्घटणे प्रकरणी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी 'ब....
अधिक वाचा