By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 15, 2019 11:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अहमदाबाद च्या कांकरीया अम्युजमेंट पार्क मध्ये झोपला तुटल्याने झालेल्या दुर्घटनेत 3 जन ठार तर 15 जन जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून त्यांनी बचाव कार्य सुरू केले आहे. जखमींना तत्काल रुग्णालयात दाखल केले आहे . दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
हिमाचल प्रदेशातील सोलण जिल्ह्यातील कुमारहट्टी मध्ये काल दुपारी इमारत क....
अधिक वाचा