By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 03, 2020 08:02 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांची प्रकृती ठीक असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने ते सध्या रुग्णालयात दाखल झाले आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून कोरोना पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी त्यांची प्रकृती ठीक असल्याचे देखील सांगितले आहे.
ನನ್ನ ಕೊರೋನಾ ಪರೀಕ್ಷಾ ವರದಿಯಲ್ಲಿ ಪಾಸಿಟಿವ್ ಎಂದು ಬಂದಿದ್ದು, ರೋಗಲಕ್ಷಣಗಳು ಇಲ್ಲದಿದ್ದರೂ ಮುನ್ನೆಚ್ಚರಿಕೆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ, ವೈದ್ಯರ ಸಲಹೆಯಂತೆ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ದಾಖಲಾಗುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಕಳೆದ ಕೆಲವು ದಿನಗಳಲ್ಲಿ ನನ್ನ ಸಂಪರ್ಕಕ್ಕೆ ಬಂದಿರುವವರು, ಕ್ವಾರಂಟೈನ್ ನಲ್ಲಿದ್ದು ಮುಂಜಾಗ್ರತೆ ವಹಿಸಿ ಎಂದು ಕೋರುತ್ತೇನೆ.
— B.S. Yediyurappa (@BSYBJP) August 2, 2020
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर माहिती दिली की, 'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल केले जात आहे. मी विनंती करतो की माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी टेस्ट करावी आणि स्वत:ला सेल्फ क्वारंटाईन ठेवावे.'
शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांचं निधन झालं. उल्हासनगरच्या खाजगी रुग्णाल....
अधिक वाचा