ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अलमट्टीमधून कर्नाटक सरकार ५ लाख क्युसेक पाणी सोडणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2019 05:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अलमट्टीमधून कर्नाटक सरकार ५ लाख क्युसेक पाणी सोडणार

शहर : बेळगाव

कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा विळखा कर्नाटकमधील अलमट्टी धरण कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याशी चर्चा करून अलमट्टीमधून पाण्याचा विसर्ग करण्यास विनंती केली. महाराष्ट्र सरकारकडून विनंती करण्यात आल्यानंतर कर्नाटक सरकार अलमट्टीमधून लाख क्युसेक पाणी सोडण्यासाठी सहमत झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना सांगितले.

अलमट्टी धरणातील पाणीसाठी आणि बॅक वॉटरमुळे सांगली जिल्हा निम्मा पाण्याखाली गेला आहे. त्याचे भयंकर पडसाद कोल्हापूर जिल्ह्यातही उमटले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून सर्वोतेपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचेही सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मागे

मराठवाड्यातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत
मराठवाड्यातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत

मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने कहर केल्याने जनजीवन विस....

अधिक वाचा

पुढे  

वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाला केंद्राची मंजुरी
वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाला केंद्राची मंजुरी

वैभववाडी-कोल्हापूर या रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. गेले ....

Read more