ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

केडिएमटीने 12 दांडीबहादुराना दाखविला घरचा रास्ता

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2019 05:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

केडिएमटीने 12 दांडीबहादुराना दाखविला घरचा रास्ता

शहर : मुंबई

कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाने सतत दांडी मारणार्‍या 12 वाहक चालकांना कायम स्वरूपी घरचा रस्ता दाखवून सेवेतून कमी केल्याचे जाहीर केले या दांडी बहादुराना वारंवार सूचना नोटिस, निलंबनाची कारवाई करून ही त्यांच्यात काहीच सुधारणा झालेली दिसली नाही. अखेर, प्रशासनाने त्यांना घरी बसविण्याचा निर्णय घेतला.

केडीएमटीच्या ताफ्यात बसची संख्या वाढत असताना अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे रस्त्यावर कमी बस धावतात. त्यामुळे उत्पन्न घट होत आहे. याची गंभीर दखल घेत केडिएमटी व्यवस्थापकांनी1 जानेवारी ते 21 सप्टेंबर 2019 या कालावधीसाठी 9 चालक 23 वाहक अशा 32 कर्मचार्‍याना निलंबित केले होते. या कर्मचारी वर्गात सुधारणा न झाल्यास आणखी कठोर शिक्षा देण्याचा इशारा प्रशासनाने दिल्याने कर्मचारी वर्गात खळबळ माजली आहे.

 

 

मागे

निवडणूक आयुक्तांच्या पत्नीवर प्राप्तीकर विभागाचा वॉच
निवडणूक आयुक्तांच्या पत्नीवर प्राप्तीकर विभागाचा वॉच

देशाचे निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांची पत्नी नॉवेल सिंघल लावासा यांच्यावर ....

अधिक वाचा

पुढे  

खाजगी सुरक्षा क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी भरपूर वाव : अमित शाह
खाजगी सुरक्षा क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी भरपूर वाव : अमित शाह

नवी दिल्लीत खाजगी सुरक्षा यंत्रणांना परवाना देण्याच्या पोर्टलचे उद्‌घाट....

Read more