ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

केईएम रुग्णालयात 28 वर्षीय डॉक्टराची आत्महत्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 16, 2019 04:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30

केईएम रुग्णालयात 28 वर्षीय डॉक्टराची आत्महत्या

शहर : मुंबई

केईएम रुग्णालयात एका डॉक्टराने आत्महत्या केली. या घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. प्रणव जयस्वाल असं आत्महत्या करणाऱ्या डॉक्टराचं  नाव आहे. सध्या पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून गुन्हा नोंदवला असून अधिक तपास करत आहेत.

प्रणव जयस्वाल केईएम रुग्णालयात रेसिडेंट मेडिकल डॉक्टर या पदावर कार्यरत होता. तो मूळचा अमरावतीचा आहे. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

मागे

दहशतवादी सोपवा तरच संबंध सुधारतील, भारताचा पाकला इशारा
दहशतवादी सोपवा तरच संबंध सुधारतील, भारताचा पाकला इशारा

पाकिस्तानात लपलेले मोस्ट वॉन्टेड दहशतवादी पाकने भारताला सोपवावे, तरच भारत-....

अधिक वाचा

पुढे  

बिल गेट्स यांच्या हस्ते डॉ. प्रकाश बाबा आमटेंचा गौरव
बिल गेट्स यांच्या हस्ते डॉ. प्रकाश बाबा आमटेंचा गौरव

मॅगसेसे पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे  यांना लाई....

Read more