By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 16, 2019 01:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आज गुरुपौर्णिमा असून खंडग्रास चंद्रग्रहण आहे. रात्री उशिरा ३ तास हे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातही दिसणार आहे. मध्यरात्री नंतर १ वाजून ३१ मिनिटांनी हे चंद्रग्रहण सुरू होणार आहे. पहाटे ३ वाजेपर्यंत चंद्रचा जास्त भाग झाकोळलेला असणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण ४ वाजून ३० मिनिटांनी पुर्णपणे सुटणार आहे. त्यावेळी ६५.३ टक्के चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत येईल. हे चंद्रग्रहण सरॉस चक्र क्रमांक १३९ मधील असून या वर्षातील दुसरे आहे. या ग्रहणाचे वेध रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी सुरू होणार आहेत.
मुंबई या महिन्यात संपूर्ण देशात पावसाने चांगलाच जोर धरल्याचे दिसत आहे. काह....
अधिक वाचा