ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोल्हापूर मध्ये डंपर ट्रक अपघातात 4 ठार

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 10, 2019 11:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोल्हापूर मध्ये डंपर ट्रक अपघातात 4 ठार

शहर : कोल्हापूर

गोकुळ शिरगाव कडे जाणारा ट्रक आणि डंपर यांच्यात घोटंवडे गावाजवळ भीषण अपघात होऊन चार जन जागीच ठार झाले तर तीन जन जखमी झाले . हे सातही जन पीरळ , शिरोळी , तारळे आणि कुदुली परिसरातील रहीवाशी असल्याचे सांगण्यात येते. ते ट्रक मधून प्रवास करीत होते. अपघात इतका भीषण होता की, ट्रकचा चेंदामेंदा झाला. मृतांची ओळख अजून पटलेली नाही.  

मागे

पुण्यातून ९ वर्षापूर्वी बेपत्ता झालेला तरुण माओवादी कमांडर
पुण्यातून ९ वर्षापूर्वी बेपत्ता झालेला तरुण माओवादी कमांडर

पुणे-२०१० मध्ये पुण्यातून बेपत्ता झालेला संतोष वसंत शेलार उर्फ विश्व हा तर....

अधिक वाचा

पुढे  

पुण्यातून 9 वर्षापूर्वी बेपत्ता झालेला तरुण माओवादी कमांडर
पुण्यातून 9 वर्षापूर्वी बेपत्ता झालेला तरुण माओवादी कमांडर

2010 मध्ये पुण्यातून बेपत्ता झालेला संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा  हा तरुण मा....

Read more