By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 17, 2020 06:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : कोल्हापूर
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील महानगरपालिकेच्या पदावर असलेले तत्कालीन दोन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी सहाय्यक नगररचनाकार आणि शहर अभियंता पी शिवशंकर विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
बांधकाम व्यावसायिकांना त्रास आणि अतिक्रमण काढण्यात चालढकल केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. विजयालक्ष्मी बिदरी ह्या कर्नाटक सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत. न्यायालयाच्या सुनावणीच्या वेळेस वारंवार गैरहजर राहिल्याने आज जिल्हा सत्र न्यायालयाने आदेश बजावल्यानंतर महानगरपालिकेच्या आवारात खळबळ उडताना दिसत आहे.
दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी ह्या दोन आयुक्तांना न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.
बेळगाव – भाषावार प्रांतरचनेत बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह ....
अधिक वाचा