By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 26, 2019 01:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : kolkata
दक्षिण कोलकातामध्ये एका एक्साइड रोड जवळ पाच मजली इमारतीच्या चौथ्या मजल्याला शुक्रवारी सकाळी आग लागली. ही आग इतकी भयनाक होती आसपासचे सर्व रस्ते काळ्या धुरांनी भरलेले होते. आग लागल्याची माहिती अग्निशमक दलाला देताच 2 गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या. स्थानिक लोक म्हणतात की इमारतमध्ये काम करणारे लोक अचानक धावतात खाली आले. मग, चौथ्या मजल्यावर आग लागल्याचे समजते. त्याचवेळी फायर ब्रिगेड मंत्री सुजीत बोस यांनी घटना स्थळाची परिस्थितीतचा आढावा घेतलात्र.
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस स्थानकात हार्बर लाईनवरील एक लोक....
अधिक वाचा