ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सातारा - पुणे महामार्गावरील अपघातात जवानाचा मृत्यू

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 03:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सातारा - पुणे महामार्गावरील अपघातात जवानाचा मृत्यू

शहर : सातारा

सातारा - पुणे महामार्गावर सुरुर फाट्यानजीक रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास दुचाकीच्या अपघातात जवान नारायण आनंदराव मतकर (31) हे जखमी झालेले होते. दरम्यान उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. तांदुळवाडी ता. कोरेगाव येथील जवान नारायण आनंदराव मतकर (31) हे सैन्य दलात 112 इंजी. रेजीमेंट मध्ये पुणे येथे कार्यरत होते. त्यांची तेरा वर्ष नोकरी झाली होती. पुणे येथे कार्यरत असणारे मतकर हे रविवारी सुट्टीनिमित्त गावी तांदुळवाडी येथे आले होते. दरम्यान त्यांना तात्काळ आफिसला हजर  होण्याबाबतचा संदेश मिळाला होता. त्यामुळे परीवाराची भेट आवारून ते पुन्हा  पुणे येथे ड्युटीवर हजर होण्यासाठी दुचाकीवरुन ते निघाले होते. त्यांच्या  पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एकञ कुटुंब असा परीवार आहे.

मागे

जेट एअरवेजच्या कर्मचार्‍यांचे विमानतळ परिसरात जोरदार आंदोलन
जेट एअरवेजच्या कर्मचार्‍यांचे विमानतळ परिसरात जोरदार आंदोलन

जेट एअरवेजच्या 22 हजार कर्मचार्‍यांवर ‘बंद’ मुळे बेकारी आल्याने कर्मचा....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई -पुणे एक्सप्रेस हायवे उद्या दुपारी दोन तास बंद
मुंबई -पुणे एक्सप्रेस हायवे उद्या दुपारी दोन तास बंद

मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्या....

Read more