ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 09, 2019 07:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार

शहर : औरंगाबाद

महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केलेला असतानाच मराठवाडा मात्र तहानलेलाच आहे. तेथे शेतकरी आजही आभाळाकडे डोळे लावून पावसाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे तेथे कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग  आजपासून करण्यात येणार आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घालण्यात येणार आहेत.

कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागणार्‍या सर्व परवानग्या घेण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या आकाशात पावसाच्या ढगांची पाहणी करण्यासाठी विमान झेपावलेही पण पाण्याचे ढग आढळले नाहीत. त्यामुळे तेव्हा प्रयोग फसला. आता पुन्हा एकदा या प्रयोगासाठी तयारी करण्यात आली आहे. आज औरंगाबाद विमान तळावरून विशेष विमान उडणार आहे. हे विमान ढगांना हेरणार आहे. त्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग सुरू होईल.

मागे

मदत हवी तर 2 दिवस पाण्यात रहा – राज्य सरकार
मदत हवी तर 2 दिवस पाण्यात रहा – राज्य सरकार

पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीने थैमान मांडल्याने कोल्हापूर, सांगली, साता....

अधिक वाचा

पुढे  

छोडो भारत चळवळ चे स्मरण
छोडो भारत चळवळ चे स्मरण

भारत छोडो आंदोलन किंवा ऑगस्ट चळवळ ही ब्रिटिश राजवट संपुष्टात आणण्याच्या मा....

Read more