By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 31, 2019 04:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
हिंजवडी परिसरातील एमकयूआर कंपनीत काम करणारा कामगार सुंदर गोरटे याने कंपनीने कामावरून काढून टाकल्याने गळफास घेऊन कंपनीत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
या संदर्भात सुंदरने काल 12 च्या सुमारास फेसबूकवर पोस्ट करीत आपली व्यथा मंडळी होती. "माझ्यावर दबाव आणून 23 आणि 24 तारखेला लिहून घेतले आणि मला एमकयूआर कंपनीने कमावरून काढले मी त्यांना सांगितले होते कि, मला कामावरून काढलात तर मी जीव देईन. तरीही त्यांनी मला काढले" अशी पोस्ट गोरटे यांनी फेसबूक वर केली. तसेच या पोस्ट खाली त्यांनी "अश्विनी मला माफ कर" असेही लिहिले आहे.
करमाला येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घट....
अधिक वाचा