ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

स्कूल वॅनच्या धडकेत 6 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 12, 2019 04:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

स्कूल वॅनच्या धडकेत 6 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

शहर : लातूर

लातूरमधील आयडियल इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी गायत्री हंगे या चिमूरडीचा स्कूल वॅनच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गायत्रीच्या अपघाती मृत्यू मुळे हंगे कुटुंबियांसह परिसरात शोक कळा पसरली  आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, लातूरच्या किंनगावमध्ये राहणारी गायत्री शाळा सूटल्यानंतर काल संध्याकाळी आपल्या घरासमोर स्कूल व्हन मधून उतरली. गायत्री कोणत्या बाजूने घराकडे जात आहे. हे वाहन चालकाच्या लक्षात आल नाही. त्यावेळी गाडी पुढे घेतली.  गाडीची गायत्री ला जोरदार धडक बसली. यात जखमी झालेल्या गायत्रीला लातूरच्या खाजगी दवाखाण्यात दाखल करण्यात आल मात्र उपचारदरम्यान रात्री उशिरा गायत्रीचा मृत्यू झाला. 10 दिवसांपासूंनच गायत्री शाळेत जायला लागली होती . यासंबधात पोलिस कायदेशिर  कारवाई करीत आहेत.

मागे

सर्वोच्च न्यायालयाकडूनही मराठा आरक्षण कायम
सर्वोच्च न्यायालयाकडूनही मराठा आरक्षण कायम

सर्वोच्च न्यायालयातही मराठा मोर्चाचा विजय झाला आहे. मराठा आरक्षणाला स्थगि....

अधिक वाचा

पुढे  

नायब तहसीलदारांच्या घराला आग
नायब तहसीलदारांच्या घराला आग

नायब तहसील दार श्रीकांत तिडके यांच्या निवासस्थानास शॉर्ट सर्किट ने आग लागल....

Read more