ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मोहननगरमध्ये विजेच्या खांबाला भीषण आग

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 12, 2019 02:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मोहननगरमध्ये विजेच्या खांबाला भीषण आग

शहर : पुणे

काल  सकाळी अचनाक मोहननगर येथील स्पॅको टेक्नोलॉजीस या कंपनीजवळील वीजपुरवठा करणार्‍या खांबाला अचानक आग लागली. त्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा खंडीत असून या घटनेमुळे परिसरात एकच घबराट पसरली होती. मात्र. या आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील  मोठा अनर्थ टळला.
वीजपुरवठा करणार्‍या खांबांवर अचानक आग दिसू लागल्याने स्थानिक रहिवासी गणेश बाबर यांनी घटनेची माहिती तातडीने अग्निशमन विभाग आणि महावितरणच्या अधिकार्‍यांना दिली. यामुळे काही वेळातच तेथे अग्निशमन विभागाचे जवान आणि महावितरणचे कर्मचारी पोहचले. चर्चेनंतर काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यानंतर या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यावेळी स्पॅको कंपनीतील कर्मचारी, मोहननगर पोलीस चौकीतील कर्मचारी आणि स्थानिकांनी सहकार्य केले.

मागे

विरार लोकलला आज 152 वर्षे पूर्ण
विरार लोकलला आज 152 वर्षे पूर्ण

आजपासून विरारहून पहिली लोकल धावली होती. तेव्हा केवळ एकच गाडी पहाटे 6.45 वाजता ....

अधिक वाचा

पुढे  

ठाण्यामध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मुलाचा मृत्यू
ठाण्यामध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मुलाचा मृत्यू

ठाण्यामध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून पडून एका पाच वर्षांच्य....

Read more