ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

mumbai train updates : हार्बर आणि सेंट्रल रेल्वे पूर्ववत

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 05, 2019 10:33 AM 2019-02-12T14:15:30+5:30

mumbai train updates : हार्बर आणि सेंट्रल रेल्वे पूर्ववत

शहर : मुंबई

काल झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील तिन्ही लाइनच्या लोकल रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे लोकल वाहतूक थांबविण्यात आली होती. मात्र रात्रीपासून पावसाने उसंत घेतल्याने रात्री उशिराने हार्बर रेल्वे आणि सेंट्रल लाइन चालू करण्यात आली आहे.  लोकल बंद असल्याने अनेक प्रवाशी कालपासून  रेल्वे फलाटावर अडकून पडले होते.

सेंट्रल रेल्वेने ट्वीट करत ही माहिती दिली की, हार्बर लाइनवर रात्री 2.22 वाजता गाडी सुटली तर पनवेल कडे सकाळी 6 वाजता गाडी सोडण्यात आली आहे. 

सेंट्रल लाइन सीएसएमटी ते ठाणेची वाहतूक थांबविण्यात आली होती. तेथील वाहतूक ही पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे सेंट्रल, हार्बर व पश्चिम अश्या तिन्ही लाइन पुन्हा पुर्ववत सुरू आहेत.

अस असलं तरी प्रवाशांची प्रचंड गर्दी रेल्वे फलाटावर असल्याने ठाणे, अंधेरी व इतर प्रमुख स्टेशनावर चेंगाराचेंगरीचा प्रसंग दिसत होता. तसेच आज ही रेड अलर्टची घोषणा केल्याने नागरिकांनी म्हहतवाच काम असल्यासच बाहेर पडण्याबाबत सांगण्यात आल आहे.

मागे

Mumbai train update: पश्चिम रेल्वे पूर्ववत
Mumbai train update: पश्चिम रेल्वे पूर्ववत

काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वे वाहतूक कोलमडली होती. वसई ते....

अधिक वाचा

पुढे  

पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, पूरपरिस्थितीची शक्यता
पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, पूरपरिस्थितीची शक्यता

पुरपरिस्थिती ओसरल्यावर तब्बल 15 दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा पावसाने क....

Read more