By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 04, 2019 12:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई उपनगरीय रेल्वेची वसई ते विरार ची वाहतूक सकाळी 9.16 मिनिटांनी पॉइंटच्या अकार्यक्षमतेमुळे काही काळासाठी थांबविण्यात आले होते. मात्र 11.11 मिनिटांनी पूर्ववत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. आस असताना नालासोपारा येथे ट्रॅकवर पाणी असल्याने ट्रेन धीम्या गतीने चालविल्या जात होत्या मात्र पाणी पातळी 300 मिमी पर्यंत पोहोचल्याने गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. लॅम्ब पाल्याच्या गाड्याही डहाणू बोईसार वैतरणा येथे थांबविण्यात आल्या आहेत.
Kindly note. #MumbaiRainsLive Due to water logging in Virar-Nallasopara section following #MumbaiRains, several trains coming towards Mumbai have been short terminated & reversed as under- pic.twitter.com/thcS5JHqN9
— Western Railway (@WesternRly) September 4, 2019
काल पासून सुरू असलेल्या पावसाने रायगड भागात जास्तच जोर धरला असल्याचे दिसत ....
अधिक वाचा