By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 14, 2019 07:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : calcutta
पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्यात रोड शोमध्ये सहभागी झालेल्या अमित शहांच्या वाहनावर हल्ला झाल्याने तुफान राडा झाला. तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली, दगडफेक झाली. अनेक ठिकाणी जाळपोळही करण्यात आली आहे. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाढीहल्ला करावा लागला.
पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार टक्कर सु....
अधिक वाचा