By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 01:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचे सगळे टप्पे पूर्ण होण्याआधी दिल्लीत राजकीय छोट्या मोठ्या हालचालींना वेग आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राहुल गांधींच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली आहे. राहुल गांधी आणि चंद्राबाबू नायडू यांच्यामध्ये 10 ते 15 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीत निवडणुकांनंतरच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई विमानतळावरील विमानांची उड्डाणे उशिराने होत असल्याने अनेक प्रवाशांन....
अधिक वाचा