By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 28, 2019 05:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : औरंगाबाद
अप्रमाणित मिश्र खताचे उत्पादन करणार्या लोकमंगल बायोटेक कंपणीच्या संचालक मंडळावर औरंगाबाद मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोक मंगलची मिश्र खाते अप्रमाणित आढळल्याने औरंगाबादच्या जिल्हा परिषद कृषि विभागाने ही कारवाई केली आहे.
लोकमंगल बायोटेक लिमिटेड, सोलापूर यांनी उत्पादित केलेले आणि विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या मिश्र खतांचे 6 नमुने गुणवत्ता तपासणीसाठी घेण्यात आले. हे सहाही नमुने खत चाचणी प्रयोग शाळेकडून अप्रमाणित घोषित करण्यात आले. त्यामुळेच याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
एसटीच्या सहाय्यक व लिपिक टंकलेखक पदाच्या सरळ सेवा भरती सन 2016-17 अंतर्गत प्रसि....
अधिक वाचा