By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 06:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : lonavla
लोणावळा मावळ परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नद्या नाले आणि ओढ्यानी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या भागातील पूल पाण्याखाली गेल्याने या परिसरातील काही गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
लोणावळ्यात 24 तासात 301 मिमी तर पवना धरण पाणलोट क्षेत्रात 115 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पिंपरी चिंचवड सह मावळ वासीयांची तहान भागवणार्या पवना धरणात 36.65 टक्के पानी साठा झाला आहे. लोणावळ्याजवळील भाजेलेणी धबधब्बा सांयकाळी पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिस निरीक्षक दीपक लुकडे यांनी दिली
दिल्लीच्या रेल्वे महामंडळ परिसरात अनधिकृत रित्या सीलबंद जल पेय विक्री करण....
अधिक वाचा